बस अपघातात बळी पडलेल्या मृतक रिया सोमकुवरच्या निवासस्थानी ऍड. सुलेखा कुंभारे यांची सांत्वना भेट

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- बुलढाणा येथे घडलेल्या ट्रॅव्हल्स बस अपघातात 25 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला दुर्दैवाने या मृत्यूत कामठी येथील कुंभारे कॉलोनी रहिवासी 20 वर्षोय तरुणी रिया सोमकुवर चा समावेश होता या घटनेने सदर मृतक रियाच्या कुटुंबात शोककळा पसरली असून या घटनेबाबत शोक व्यक्त करीत माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी मृतक रिया सोमकुवर च्या निवासस्थानी सांत्वना भेट दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महामहीम राष्ट्रपती यांच्या गडचिरोली दौ-यासाठी गडचिरोली पोलीस दल सज्ज

Tue Jul 4 , 2023
गडचिरोली :- दिनांक 05/07/2023 बुधवार रोजी गोंडवाना विद्यापीठात होणा-या दिक्षांत समारंभासाठी भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. महामहीम राष्ट्रपती यांच्या दौ-यादरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन गडचिरोली पोलीस दल सज्ज झाले असुन त्याकरीता तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये 151 अधिकारी, 639 पुरुष व महिला अंमलदार, 8 एस. आर. पी. एफ. चे प्लाटुन, 11 सि-60 चे पथके, वायरलेस, मोटार परिवहन विभाग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com