आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस रोगनिदान व रक्तदान शिबीराने युवासेने व्दारे साजरा

कन्हान : –  युवासेना प्रमुख पर्यटन पर्यावरण व राज शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढ दिवसी युवासेना व्दारे कन्हान ला रोगनिदान व रक्तदा न शिबिराचे आयोजन करून वाढदिवस साजरा केला.
       कन्हान-पिपरी नविन नगरपरिषद भवन येथे सोम वार (दि.१३) जुन ला युवासेना प्रमुख पर्यटन, पर्यावर ण व राज शिष्टाचार मंत्री आदित्य  ठाकरे यांच्या वाढदिवसी युवासेना कन्हान व्दारे रोगनिदान व रक्तदान शिबिराचे युवासेना जिल्हाप्रमुख शुभमजी नवले, नगराध्यक्षा नगरपरिषद कन्हान करूणाताई आष्टणकर, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, कन्हान थानेदार विलास काळे, दखने हायस्कुल मुख्याध्यापि का.विशाखा ठमके, धर्मराज प्राथमिक मुख्याध्यापक खिमेश बढिये सर, नगरसेविका मोनिकाताई पौनिकर आदी प्रमुख उपस्थित रोगनिदान व रक्तदान शिबिराची सुरूवात करण्यात आली.
याप्रसंगी आयोजक युवासे ना रामटेक विधानसभा चिटणीस लोकेश बावनकर, जिल्हा समन्वयक लखन यादव, राज तांङेकर, ग्रा प खंडाळा (गहुहिवरा) सरपंच विमलताई बोरकुटे, ग्रा प  नांदगाव उपसरपंच सेवक ठाकरे , ग्रा पं ङुमरी सदस्य  श्रीकांत ङेंगे , समाजसेवक गजराज देविया सर,  शिक्षक  यातिन पशीने सर, कला पथक संस्थेचे नंदु वंजारी सर, कन्हान शहर प्रमुख समीर मेश्राम व युवासैनिक बहु संख्येने उपस्थित होते. या शिबीराचा शेकडो नागरिकांनी लाभ देऊन आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्मार्ट करणार - डॉ. नितीन राऊत

Tue Jun 14 , 2022
शाळांमध्ये सोलर ऊर्जेचा वापर करा मुद्देनिहाय व योजनानिहाय प्रस्ताव सादर करा नागपूर :  जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या विद्युतीकरणासह डिजीटलायझेशन करुन स्मार्ट पोलीस स्टेशन करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. त्यासोबतच सर्व शाळा सौर ऊर्जेवर करा, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. जिल्हा नियोजन कार्यकारी  समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवन येथे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार कृपाल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!