अपघातात जख्मी माकडाचा केला उपचार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- कांद्री च्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातात जख्मी माकडाचे जागरूक नागरिकांच्या समयसुचकतेने वाईल्ड अनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था कन्हान च्या पथकास माहिती दिल्याने वन विभागाच्या मदतीने माकडाच्या जख्मेचा वेळीच उपचार हो़ऊन वन्य प्राण्याचे संरक्षण करण्यात आले.

कांद्री सिथित राष्ट्रीय महामार्ग वर एका माकडाला एका चार चाकी वाहनांची धड़क लागल्याने जख्मी झाला तर लोकांनी त्याला जख्मी झाल्याचे पाहुन वाईल्ड अनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था कन्हान (नागपूर) च्या पथकाला सुचना दिल्याने त्यानी वन विभागास माहीती देऊन वाईल्ड अनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था कन्हान चे सदस्य राम जामकर, राजकुमार बावने, मंगेश मानकर, विशाल इंगळे, राहुल उके, अविनाश पास्पलवार घटनास्थळी पोहचले.आणि वन विभागाचे वनपाल कडबे,आशिष महल्ले, बंडु मंगर, महेश मोरे येताच जख्मी माकडा चा प्राथमिक उपचार करून टी. टी. सी. वन विभाग नागपुर येथे उपचारा करिता नेण्यात आल्याने वेळवर जख्मी माकडाला योग्य उपचार करण्यात आल्याने या माकडाचे संरक्षण करण्यास मदत करण्याचे परिसरातील नागरिकांनी वाईल्ड अनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्थेच्या चमुचे तसेच वन विभा गाचे अधिकारी व कर्मचा-यांचे आभार व्यकत केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'माफ्सु'च्या कुलगुरुपदी डॉ. नितीन पाटील

Sat Jul 29 , 2023
मुंबई :- केंद्रीय कृषी संशोधन परिषदेच्या जोधपूर येथील केंद्रीय शुष्क क्षेत्र संशोधन संस्था येथे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. नितीन वसंतराव पाटील यांची नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ नितीन पाटील यांची कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे. डॉ. पाटील यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com