पळवून नेणाया आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

उमरेड :- दिनांक २५/४/२०२३ चे १८/३० वा. चे सुमारास पो.स्टे. उमरेड ह्यात फिर्यादीची अल्पवयीन बहिण वय ८ वर्ष ही स्वतः चे बैल जनावर रानात चारण्यास गेली असता बैल जोडी रानातून न दिसुन आल्याने फिर्यादीने बैल शोधुन आणण्यास सांगितले असता नाबालीक ही उमरेड- भिवापुर रोडने कारगाव फाटा जवळ भिवापुर येथे नेले पोलीसांनी नाबालीकेचे विचारपुस करून राहते पत्त्यावर पोहचले असता नाबालीक ही नजर चुकवून पळून गेली पोलीस व नातलग सर्वांनी रात्री व सकाळी पर्यंत शोध घेतला नाबालीक ही घरी परत आली नसुन मिळुन आली नाही नावालीकाचे अंगात आकाशी रंगाची टॉप हाफ बाहयाचा काळी लॅगीन, पायात चप्पल नव्हती रंग सावळा ४ फुट उंची वर्णणाचे असून नाबालीकेला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून दिशाभूल करून पळवून नेले असावे.

सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. उमरेड येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि वाघ मो. क्र. ९९७५८१८४०१ हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विनयभंग करणाऱ्या आरोपीला कोर्टातून शिक्षा

Fri Apr 28 , 2023
उमरेड :- पो.स्टे. उमरेड- फिर्यादी / पिंडीता वय ३५ वर्ष यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. उमरेड येथे अप. क्र. ७८/२०१९ कलम ३०४(अ), ३४ भादवि सहकलम ८ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील फिर्यादीची अल्पवयीन मुलगी ही घरासमोरील शाळेच्या पटांगणात तिच्या सोबतच्या मुलींसोबत खेळत असतांना आरोपी नामे- सतीश उर्फ सदाशिव सहारे, वय २४ वर्ष, रा. मंगळवारी पेठ उमरेड २ यांनी पिडीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com