बारा वर्षां च्या बालकावर बरेच दिवसा पासून करत होते सामूहिक बलात्कार तीन आरोपी वयस्क, चार नाबालीक.

दवलामेटी :- वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आठवा मैल येथे सामूहिक बलात्काराची घटना नुकतीच सामोरं आली आहे. तीन आरोपी अठरा वर्षांचा वर असुन असुन ईतर चार नाबालीक आहेत. पिडीत मूलाला आरोप नेहमी कुठे तरी नेतात असे पिडीत चा आजीला समजले असता आजीने पिडीत नातवाची कसून चौकशी केली तेव्हा सामूहिक बलात्काराचा प्रकार लक्षात आला व आजीने त्वरित पोलीस कंट्रोल रूमला फोन करून माहीत दिली. वाडी पोलीस स्टेशन चे पी आय प्रदिप रायंनवार यांचा मार्गदर्शनात त्वरित सर्व आरोपींना अटक करून कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. प्रमुख आरोपी बादल जीवतोडे (18), रवी चवरे (33) असुन त्यांचावर ३०७, ५०६, ३४ पॉकसा कलम ४-८ मध्ये गुन्हा नोंदवून पुढील तपास पी एस आय शकुंतला ढोबाडे करीत आहेत.

पिडीतच्या आजी ने दीलेल्या माहिती प्रमाने पिडीत जेव्हा चौथी ला शिकत होता तेव्हा पासून अंदाजे चार वर्षांपुर्वी पासून त्याला धमकावून जोर जबस्तीन अरोपी बंद घराचा बाथरूम मध्ये न्यायचे व कुकर्म करायचे. आजी ने आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पोलिसांना केली.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 135 प्रकरणांची नोंद , उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Sat Nov 19 , 2022
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवारी (18) रोजी शोध पथकाने 135 प्रकरणांची नोंद करून 58600 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com