शंभर वर्षाच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नुकत्याच संपन्न झालेल्या रामटेक लोकसभा निवडणुकीत कामठी विधानसभा मतदार संघातील कामठी येथील रब्बानी हायस्कुल मतदान केंद्रावर कामठी येथोल पिली हवेली 100 वर्षोय वृद्ध आजी सैदुननिसाने मतदानाचा हक्क बजावला.या वृद्ध मतदाराला स्वतःच्या पायांनी दहा पावले चालणे देखील शक्य होत नव्हते तरी देखील राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याच्या उत्साहात 100 वर्षोय वृद्ध महिलेने सदर मतदान केंद्र गाठून मतदानाचा हक्क बजावला यावरून हे चित्र बघुन तरुणांना मतदान करण्याची प्रेरणा मिळत होती.

रब्बानी शाळेतील मतदान केंद्रात 100 वर्षोय वृद्ध महिला मतदान केंद्रावर पोहोचले असता हात थरथर असतानाही मनात कायम असलेली जिद्द आणि मतदान झाले तर देशाचा विकास होईल अशी भावना मनात धरलेल्या सैमुनींसा या 100 वर्षोय वृद्ध महीलेने मतदानाचा अधिकार बजावला यावेळी त्यांनी प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असे मत व्यक्त केले।

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक, दोन गुन्हे उघडकीस ६,५७,१००/- रू. चा मुद्देमाल जप्त

Sun Apr 21 , 2024
नागपूर :-दिनांक १६.०४.२०२४ चे १४१५ वा. ते दिनांक १८.०४.२०२४ ये ०९.३० वा. ये दरम्यान, पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत, मुरी कॉलोनी, प्लॉट नं. १६, जरीपटका, नागपुर येथे राहणारे फिर्यादी नामे फिरदोस अकिल खान, वय ४५ वर्षे हे त्यांचे परात्ला कुलूप लावुन परीवारासह नातेवाईकाचे घरी ताजबाग येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराने कडी कोडा तोडून, घराचे आत प्रवेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com