संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 14:- विहीरगाव येथील १४ वर्षीय मुलगी कर्करोगाने ग्रस्त होती. तिला आर्थिक सहाय्य निधी जिल्हा परिषद अंतर्गत १५,००० रु. मिळवून देण्यासाठी सत्ता पक्ष नेता तथा सदस्य जि.प. नागपुर प्रा अवंतीकाताई लेकुरवाडे यांनी विशेष प्रयत्न केले व धनादेश वितरीत केला. याप्रसंगी माजी . उपाध्यक्ष जि.प. नागपुर मनोहर कुंभारे, विरोधी पक्ष नेता जि.प. नागपुर आतिष उमरे,आणि मुलीचे आई-वडील व मुलगी स्वतः उपस्थित होती. याकरिता शेखरज कापसे विहीरगाव यांनी देखील बराच पाठपुरावा घेतला.
कॅन्सरग्रस्त मुलीला आर्थिक सहाय्य
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com