नागपूर :- राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके हे मंगळवार, 24 डिसेंबर 2024 रोजी एक दिवसीय नागपूर भेटीवर येत आहेत.
डॉ.उईके मोटारीने यवतमाळ येथून नागपुरला दुपारी 3.45 वाजता पोहचणार आहेत. दुपारी 4.00 वाजता येथील कळमना भागातील आदिवासी मुलांच्या वसतीगृहास भेट देणार आहेत. सायंकाळी 7.30 वाजता ते मोटारीने यवतमाळकडे प्रयाण करतील.