विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४,राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान

मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे…

अहमदनगर – १८.२४ टक्के,अकोला – १६.३५ टक्के,अमरावती – १७.४५ टक्के, औरंगाबाद- १८.९८ टक्के, बीड – १७.४१ टक्के, भंडारा- १९.४४ टक्के, बुलढाणा- १९.२३ टक्के, चंद्रपूर- २१.५० टक्के,धुळे – २०.११ टक्के, गडचिरोली-३० टक्के, गोंदिया – २३.३२ टक्के, हिंगोली -१९.२० टक्के, जळगाव – १५.६२ टक्के, जालना- २१.२९ टक्के, कोल्हापूर- २०.५९ टक्के,लातूर १८.५५ टक्के, मुंबई शहर- १५.७८ टक्के, मुंबई उपनगर- १७.९९ टक्के,नागपूर – १८.९० टक्के,नांदेड – १३.६७ टक्के, नंदुरबार- २१.६० टक्के,नाशिक – १८.७१ टक्के, उस्मानाबाद- १७.०७ टक्के, पालघर-१९ .४० टक्के, परभणी-१८.४९ टक्के,पुणे – १५.६४ टक्के,रायगड – २०.४० टक्के, रत्नागिरी-२२.९३ टक्के,सांगली – १८.५५ टक्के,सातारा -१८.७२ टक्के, सिंधुदुर्ग – २०.९१ टक्के,सोलापूर – १५.६४,ठाणे१६.६३ टक्के,वर्धा – १८.८६ टक्के,वाशिम – १६.२२ टक्के,यवतमाळ -१६.३८ टक्के मतदान झाले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त रॅली व शिबिराचे आयोजन

Wed Nov 20 , 2024
यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त कायदेविषयक शिबिर व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश-२ ए.ए. लऊळकर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ विधिज्ञ अमरचंद दर्डा, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव के.ए. नहार तसेच मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, वकील मंडळी, अमोलकचंद विधी महाविद्यालय व महात्मा जोतीराव व सावित्रीबाई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com