धामणगाव येथे कामगार महिलांना यशस्वीरित्या पेटी व किचन सेट चे वाटप

कोदामेंढी :- मौदा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या धामणगाव येथे काल सोमवार 14 ऑक्टोबरला कामगार महिलांना सुरळीत किचन सेट व पेटी साहित्याचे वाटप करण्यात आले .यावेळी देवेंद्र गोडबोले मित्र परिवारातर्फे कामगार महिलांची जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था ,पेंडल ह्या सर्व गोष्टीची दखल घेत व्यवस्था करण्यात आली होती .त्यामुळे सर्व महिला कामगारांना कुठलीही अडचण न येता किचन सेट व साहित्य पेटीच वाटप सुरळीत करण्यात आले .

कामगार महिलांनी शिवसेना जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांचे आभार मानले आहे .याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर,त्यांचे पुत्र भूषण सावरकर यांचे मित्र परिवार व मौदा तालुक्यातील शेकडो कामगार वर्ग उपस्थित दिसले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सिरसोलीच्या सरपंचाने रेतीवर आणली बंदी ,तर कोदामेंढीचा घोटाळेबाज सरपंच स्वतःच करतो रेतीचे अवैध उत्खनन 

Wed Oct 16 , 2024
कोदामेंढी :- कोदामेंढी पंचायत समिती सर्कल अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत सिरसोली चे सरपंच विनोद कारेमोरे यांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे गाव हिरवेगार व जलयुक्त असण्यासाठी व उन्हाळ्यात पाण्याची टंचाई पासून मुक्तता मिळवण्यासाठी त्यांच्या गावा परिसरातून वाहणाऱ्या सूर नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन वर बंदी आणली असून, कोदामेंढीचा घोटाळेबाज सरपंच आशिष बावनकुळे स्वतःच सावंगी घाटावरील त्याच्या मालकीच्या शेता समोर असलेल्या नदीकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com