राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा दौरा

– विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधतील

यवतमाळ :- महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उद्या दि.11 ऑक्टोंबर रोजी यवतमाळच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

शुक्रवार दि.11 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.30 वाजता यवतमाळ येथे आगमण. सकाळी 11 वाजता शासकीय विश्राम भवन येथे जिल्ह्यातील खासदार, आमदार, विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती, जिल्हास्तरीय अधिकारी यांच्याशी संवाद साधतील. दुपारी 2 वाजता यवतमाळ येथून नांदेडकडे रवाना होतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ई-लायब्ररीमुळे समाजातील मुलांना होणार लाभ - ना.नितीन गडकरी

Thu Oct 10 , 2024
– मोमिनपुरा ई-लायब्ररीचे भूमिपूजन व गांधीसागर तलाव सौंदर्यीकरण नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे मोमिनपुरा भागात निर्माण होणाऱ्या ई-लायब्ररीमुळे परिसरातील मुलांना जगातील उत्तमोत्तम ज्ञान प्राप्त करता येणार आहे. या लायब्ररीच्या माध्यमातून उपलब्ध सुविधांचा लाभ घेउन मुले भविष्यात डॉक्टर, अभियंता, वकील बनून नावलौकीक करतील. मोमिनपुरा ई-लायब्ररीमुळे समाजातील मुलांना मोठा लाभ मिळेल, असा विश्वास केंद्रीय परिवहन व महामार्ग विभाग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com