आर्थिक सर्वेक्षण अहवाल आपल्या अर्थव्यवस्थेची विद्यमान बलस्थाने अधोरेखित करतो आणि सरकारने राबवलेल्या विविध सुधारणांची परिणतीही दाखवतो – पंतप्रधान

नवी दिल्ली :- आर्थिक सर्वेक्षण अहवाल आपल्या अर्थव्यवस्थेची विद्यमान बलस्थाने अधोरेखित करतो आणि सरकारने राबवलेल्या विविध सुधारणांची फलनिष्पत्ती प्रदर्शित करतो, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

एक्स या समाजमाध्यमावर पंतप्रधान म्हणाले:

“आर्थिक सर्वेक्षण अहवाल आपल्या अर्थव्यवस्थेची विद्यमान बलस्थाने अधोरेखित करतो आणि त्याचबरोबर आपल्या सरकारने राबवलेल्या विविध सुधारणांची फलनिष्पत्ती प्रदर्शित करतो”.

विकसित भारताच्या निर्मितीसाठी आपले मार्गक्रमण सुरु असताना, हा अहवाल विकासाच्या आणि प्रगतीच्या दिशेने पुढील वाटचाल करण्याची क्षेत्रेही निर्धारित करतो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारत, जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे यजमानपद भूषवत असल्याचा योग साधून त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय पर्यटन विभागाने अजिंठा लेणी परिसरात हेरिटेज वॉक आणि स्वच्छता जनजागृती रॅलीचे केले आयोजन

Tue Jul 23 , 2024
संभाजीनगर :-भारत, जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे यजमानपद भूषवत असल्याचा योग साधून त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय पर्यटन विभागाने 19.07.2024 रोजी जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरात हेरिटेज वॉकचे आयोजन केले होते. युवा टुरिझम क्लबच्या ३० हून अधिक विद्यार्थ्यांनी आणि एमआयटी छत्रपती संभाजीनगर च्या प्राध्यापकवर्गाने या हेरिटेज वॉकमध्ये सहभाग घेतला. स्थानिक पातळीवरील पर्यटन मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना अजिंठा लेण्यांविषयी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com