राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा

-ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्कार

 

        मुंबई : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येतेयावर्षी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जाहीर करण्यात आला आहेपाच लाख रु. रोखमानचिन्ह आणि मानपत्रअसे पुरस्काराचे स्वरुप आहेमराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.

            श्रीपुभागवत पुरस्कार (२०२१लोकवाङ्मय गृहमुंबईया संस्थेला जाहीर करण्यात आलातीन लाख रुपये रोख आणि मानचिन्ह  मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहेडॉअशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर करण्यात आलादोन लाख रुपये रोख  मानचिन्ह  मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहेकविवर्य मंगेश पाडगांवकरमराठी भाषा संवर्धक पुरस्कार (२०२१व्यक्तींसाठीडॉचंद्रकांत पाटील यांना जाहीर करण्यात आलाडॉअशोक केळकरमराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठीमराठी अभ्यास परिषद पुणे यांना जाहीर करण्यात आलातर कविवर्य मंगेश पाडगावंकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठीमराठी अभ्यास केंद्रमुंबई यांना जाहीर करण्यात आला.

            यावेळी स्वयशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचीही घोषणा करण्यात आलीत्याची यादी खालील प्रमाणे.

 

अ.क्र. पुरस्कार पुरस्कार प्राप्त व्यक्ती/संस्थेचे नाव पुरस्काराचे स्वरुप अनुभव/कार्य
1. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2021 श्री. भारत सासणे रु. 5 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र विविध साहित्य प्रकारात लेखन, राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे 7 व इतर 30 पुरस्कार प्राप्त, प्रकाशित ग्रथांची संख्या 35
2. श्री. पु. भागवत पुरस्कार  2021 लोकवाङ्मय गृह, मुंबई रु. 3 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र मराठी विज्ञान परिषद तथा अन्य अनेक पुरस्कार प्राप्त प्रकाशित ग्रथांची संख्या 1374
3. डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2021  (व्यक्तींसाठी) डॉ. रमेश वरखेडे रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र बाल साहित्य, लोकसाहित्य, समाज भाषा विज्ञान या साहित्य प्रकारात  विपुल लेखन, पुणे विद्यापीठात व्यावहारीक मराठी चा अभ्यासक्रम  
4. कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021  (व्यक्तींसाठी) डॉ. चंद्रकांत पाटील रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र  साहित्य विषयक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय 18 पुरस्कार प्राप्त, 5लेख संग्रह, 24 अनुवाद एकुण 54 हून अधिक पुस्तके प्रकाशित
5. डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2021  (संस्थेसाठी) मराठी अभ्यास परिषद, पुणे. रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी पुरक ठरणाऱ्या कार्यशाळा, परिसंवाद, व्याख्यानांचे अशा उपक्रमाचे आयोजन, भाषा आणि जीवन हे भाषा विषयक त्रैमासिक 1983 पासून नियमितपणे प्रकाशित
6. कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021  (संस्थेसाठी) मराठी अभ्यासकेंद्र, मुंबई रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र मराठी भाषेचे संस्कृतीचे जतन संवर्धनासाठी कार्य, मराठी भाषेच्या वेगवेगळया प्रश्नावर संशोधन, मराठी भाषेच्या सर्वांगीन विकासाठी विविध उपक्रम

               :- स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार सन – 2020

        .क्र.

वाङ्मय प्रकार

पुरस्कार

रक्कम रु.

लेखकाचे नाव

पुस्तकाचे नांव

प्रकाशन संस्था

1) प्रौढ वाङ्मय – काव्य कवी केशवसु पुरस्कार

 

1,00,000/- हेमंत दिवटे पॅरानोया पोएट्रीवाला पेपरवॉल मीडीया अण्ड पब्लिशिंग प्रा.लि., चे इम्प्रिंटमुंबई
2) प्रथम प्रकाशन – काव्य बहिणाबाई चौधरी पुरस्कार

 

50,000/- राजू देसले अवघेचि उच्चार कॉपर कॉइन पब्लिशिंग प्रा.लि.,गाजियाबाददिल्ली
3) प्रौढ वाङ्मय –
नाटक/एकांकिका
राम गणेश गडकरी पुरस्कार

 

1,00,000/- जयंत पवार लिअरने जगावं की मरावं ? पंडित पब्लिकेशन्ससिंधुदुर्ग
4) प्रथम प्रकाशन –
नाटक/एकांकिका
विजय तेंडूलकर पुरस्कार

 

50,000/- शिफारस नाही
5) प्रौढ वाङ्मय – कादंबरी हरी नारायण आपटे पुरस्कार

 

1,00,000/- भीमराव वाघचौरे किंजाळकाटे संस्कृती प्रकाशनपुणे
6) प्रथम प्रकाशन – कादंबरी श्री.ना.पेंडसे पुरस्कार

 

50,000/-

 

अविनाश उषा वसंत पटेली ललित पब्लिकेशनमुंबई
7) प्रौढ वाङ्मय – लघुकथा दिवाकर कृष्ण पुरस्कार 1,00,000/- माधव जाधव चिन्हांकित यादीतली  माणसं साय पब्लिकेशन्स

प्रा.लि., पुणे

8) प्रथम प्रकाशन – लघुकथा ..ठोकळ पुरस्कार 50,000/-

 

रुस्तम होनाळे ऱ्हाडातली बिऱ्हाडं दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे
9) प्रौढ वाङ्मय – ललितगद्य

(ललित विज्ञानासह)

अनंत काणेकर पुरस्कार 1,00,000/- अरुण खोपकर अनुनाद मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसमुंबई
10) प्रथम प्रकाशन –

ललितगद्य

ताराबाई शिंदे पुरस्कार

 

50,000/- डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस मंच साधना प्रकाशनपुणे
11) प्रौढ वाङ्मय – विनोद श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार 1,00,000/- सॅबी परेरा टपालकी ग्रंथालीमुंबई
12) प्रौढ वाङ्मय – चरित्र .चिं.केळकर पुरस्कार

 

1,00,000/- डॉअक्षयकुमार काळे गालिब : काळ,

चरित्र आणि व्यक्तिमत्त्व

पद्मगंधा प्रकाशनपुणे

 

 

 

13) प्रौढ वाङ्मय – आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार

 

1,00,000/- डॉशाहू रसाळ रानफूललव्ह बर्डस् आणिमी डिंपल पब्लिकेशनपालघर
14) प्रौढ वाङ्मय – समीक्षा/

वाङ्मयीन संशोधन/

सौंदर्यशास्त्र/

ललितकला आस्वादपर लेखन

श्रीकेक्षीरसागर पुरस्कार 1,00,000/- गंगाधर पाटील कलाकृती  आणि समीक्षा मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसमुंबई
15) प्रथम प्रकाशन –
समीक्षा सौंदर्यशास्त्र
रा.भा.पाटणकर पुरस्कार 50,000/-

शिफारस नाही

16) प्रौढ वाङ्मय –
राज्यशास्त्र/समाजशास्त्र
डॉबाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 1,00,000/- उत्तम कांबळे अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद लोकवाङ्मय गृहमुंबई
17) प्रौढ वाङ्मय – इतिहास शाहू महाराज पुरस्कार

 

1,00,000/- शशिकांत गिरिधर पित्रे या सम हा राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
18) प्रौढ वाङ्मय –
भाषाशास्त्र/व्याकरण
नरहर कुरूंदकर पुरस्कार

 

1,00,000/- औदुंबर सरवदे बोलीविज्ञान भाषाविकास संशोधन संस्थाकोल्हापूर
19) प्रौढ वाङ्मय –
विज्ञान  तंत्रज्ञान (संगणक  इंटरनेटसह)
महात्मा राव फुले पुरस्कार

 

1,00,000/- डॉ.बाळ फोंडके करोनाष्टक मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसमुंबई
20) प्रौढ वाङ्मय – शेती  शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह वसंतराव नाईक पुरस्कार

 

1,00,000/- शिफारस नाही
21) प्रौढ वाङ्मय –
उपेक्षितांचे साहित्य (वंचितशोषितपिडीतआदिवासीकष्टकरीअनुसूचित जाती  नव बौद्ध इत्यादी)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 1,00,000/- अनंत केदारे वाग्दान सुगावा प्रकाशनपुणे
22) प्रौढ वाङ्मय – अर्थशास्त्र  अर्थशास्त्रविषयक लेखन सी.डीदेशमुख पुरस्कार

 

1,00,000/- शिफारस नाही
23) प्रौढ वाङ्मय –
तत्त्वज्ञान  मानसशास्त्र
ना.गो.

नांदापूरकर पुरस्कार

1,00,000/- डॉशोभा पाटकर मना मना,

दार उघड

लोकवाङ्म गृहमुंबई
24) प्रौढ वाङ्मय –  शिक्षणशास्त्र कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार 1,00,000/- डॉ.राणी बंग  करुणा गोखले तारुण्यभान राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे

 

 

 

25) प्रौढ वाङ्मय – पर्यावरण डॉपंजाबराव देशमुख पुरस्कार 1,00,000/- डॉमृदुला बेळे कोरोनाच्या कृष्णछायेत … राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
26) प्रौढ वाङ्मय –
संपादितआधारित
रा.ना.चव्हाण पुरस्कार 1,00,000/- संपादक

राम जगताप  भाग्यश्री भागवत

मायलेकी बापलेकी

 

डायमंड पब्लिकेशन्सपुणे
27) प्रौढ वाङ्मय – अनुवादित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार 1,00,000/- अनुवादक

मिलिंद चंपानेरकर

 ग्रेप्स ऑफ रॉथ रोहन प्रकाशनपुणे
28) प्रौढ वाङ्मय –
संकीर्ण (क्रीडासह)
भाई माधवराव बागल पुरस्कार 1,00,000/- धनंजय जोशी सहज रोहन प्रकाशनपुणे
29) बालवाङ्मय – कविता बालकवी पुरस्कार 50,000/- एकनाथ आव्हाड शब्दांची नवलाई दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे
30) बालवाङ्मय –
नाटक  एकांकिका
भा.राभागवत पुरस्कार

 

50,000/- शशिकांत बापाताडे भातुकली आणि तीन धमाल बालनाटय आदित्य प्रकाशनसांगली
31) बालवाङ्मय –  कादंबरी

 

साने गुरूजी पुरस्कार 50,000/- डॉश्रीकांत पाटील सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हृदय प्रकाशनकोल्हापूर
32) बालवाङ्मय – कथा
छोटया गोष्टीपरीकथालोककथांसह)
राजा मंगळवेढेकर पुरस्कार

 

50,000/- वसीमबार्री मणेर मौजे पुस्तक संच 1 दवात  दक्कनफलटण
33) बालवाङ्मय –
सर्वसामान्य ज्ञान(छंद  शास्त्रे)
यदुनाथ थत्ते पुरस्कार 50,000/- किशोर माणकापुरे विद्यार्थी दशेत महापुरुष अभ्यासताना …! तेजश्री प्रकाशनकोल्हापूर
34) बालवाङ्मय – संकीर्ण ना.धोताम्हणकर पुरस्कार

 

50,000/- डॉवैशाली देशमुख टीएनएज डॉट

कॉम # 2

राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
35) सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार 1,00,000/- गजानन यशवंत देसाई ओरबिन यशअमृत प्रकाशनगोवा

००००

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

गडरलाईनच्या कामासाठी राजेंद्र नगर चौक ते नंदनवन पोलिस स्टेशनदरम्यानची वाहतूक प्रतिबंधित

Thu Feb 3 , 2022
मनपा आयुक्तांद्वारे आदेश निर्गमित : २ मार्चपर्यंत एकतर्फी वाहतुकीचे नियोजन नागपूर : नेहरूनगर झोन अंतर्गत प्रभाग २७ मधील राजेंद्र नगर चौक ते नंदनवन पोलिस स्टेशन टी-पॉईंट रोड पर्यंत मुख्य गडरलाईनचे काम प्रस्तावित असल्याने या कामासाठी या मार्गावरील वाहतूक प्रतिबंधित करण्यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी (ता.२) आदेश निर्गमित केले.      साउथ सिवरेज प्रकल्पांतर्गत नेहरूनगर झोनमधील राजेंद्र नगर चौक ते नंदनवन पोलिस स्टेशन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!