नवी दिल्ली :-उन्हाळी हंगामात प्रवाशांचा सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी 217 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे
पत्र सूचना कार्यालयाचे ट्विट सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले:
” यामुळे उन्हाळ्यात प्रवास आरामदायी होईल आणि कनेक्टिव्हिटी वाढेल.”