नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. 2) 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोन अंतर्गत सिमेंट रोड, शिवाजी नगर येथील M/s IIIusion Café यांच्याविरुध्द रस्त्यालगत कचरा पसरविल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान : उपद्रव शोध पथकाची कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com