आज पी एचडी विद्यार्थ्यांसाठी बैठक

नागपूर :-नागपूर विद्यापीठातील पेट परीक्षेचा नुकताच निकाल लागला. अनेक विद्यार्थी ही परीक्षा पास झाले. परंतु विद्यापीठात आवश्यकते नुसार पी एचडी (PHD) साठी मार्गदर्शन करणारे गाईड उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थी संशोधन कार्यापासून वंचित राहत आहेत. मागील वर्षी पास झालेले अनेक विद्यार्थी आताही गाईड पासून वंचित आहेत.

या विषयावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी व संबंधितांना निवेदन देण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता उर्वेला कॉलनी येथील बानाई च्या डॉक्टर आंबेडकर सभागृहात बुद्धिस्ट स्टुडन्ट असोसिएशन द्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

पेट, नेट परीक्षा पास झालेले व पेट, नेट ची तयारी करीत असलेले विद्यार्थी यांनी या बैठकीला उपस्थित रहावे. असे आवाहन बुद्धिस्टंट स्टुडन्ट असोसिएशनचे अध्यक्ष भिक्खू महेंद्र व सचिव उत्तम शेवडे यांनी केले आहे

@ फाईल फोटो

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय रक्षा उत्पादन अकादमी, अंबाझरी में हर्षोल्लास के साथ स्वच्छता पखवाड़ा, 2022 का आयोजन

Fri Dec 16 , 2022
नागपूर:-भारत सरकार महात्मा गांधीजी के स्वच्छ भारत के स्वप्न को साकार करने हेतु जारी स्वच्छता अभियान के अंतर्गत राष्ट्रीय रक्षा उत्पादन अकादमी, अंबाझरी में दिनांक 01 दिसंबर, 2022 से 15 दिसंबर, 2022 तक ‘स्वच्छता पखवाड़ा, 2022’ विविध गतिविधियों को समाहित करते हुए मनाया गया। ‘स्वच्छता पखवाड़ा, 2022’ का शुभारंभ डी.सी.श्रीवास्तव, महाप्रबंधक महोदय द्वारा समस्त अधिकारियों एवं कर्मचारियों को स्वच्छता शपथ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!