अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील पांजरा येथील नाल्यावरील विटा भटिवर काम करणारे मजुर पती पत्नी सुरेश उके, उमिला उके, अचानक पाणी वाढल्याने अडकुन पडल्याने त्यांना रस्सीच्या व लाकुडच्या सहाय्याने रामेश्वर चौधरी, प्रदिप मडावी पांंजरा यांनी सहाय्याने बाहेर काढण्यात आले असून ते जोडपे डाकराम सुकडी येथील रहिवासी आहेत.यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल मोठ्या प्रमाणावर झाला आहे.