संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- 74 व्या गणतंत्र दिवस निमित्त कामठी शहर प्रभाग 15 आनंद नगर येथे माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी ध्वजारोहण केले यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले
भाजपा कामठी शहर महामंत्री उज्ज्वल रायबोले, भाजपा अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष विक्की बोंबले, पांडुरंग रामटेके,महेश वाघमारे, मनिषा ऊके, हर्षाली साखरे, विद्या बोंबले, जया मेश्राम,भारती कनोजे,दिनेश खेडकर, बादल कठाने, संदेश डोंगरे,संजय पटले, दादाराव ऊके व गणमान्य नागरिक उपस्थित होते