लकडगंज झोन मध्ये बकाया मालमत्ता कराचे वसुली करीता मौजा चिखली देवस्थान येथील ४ भुखंड जप्त

नागपूर :- महानगरपालिका लकडगंज झोन क्र. ०८ अंतर्गत स्थावर मालमत्ता बकाया कराचे वसुली करीता जप्तीची धडक मोहिम राबविण्यात येत असून दि. ०६.१२.२०२४ रोजी खालील नमुद मौजा चिखली देवस्थान येथील नागपूर खालील नमुद एकूण ४ खुले भुखंड बकाया मालमत्ता कर रक्कम रूपये ५,३६,०३०/- चे वसुली करीता जप्त करण्यात आले आहे.

करीता संबंधित मालमत्ता धारकांना सुचित करण्यात येते की, नागपूर महानगरपालिकेतर्फे कर वसुली त्या अनुषंगाने वरीलप्रमाणे नमूद मालमत्तेचा थकीत कराचा भरणा दि. ३१.१२.२०२४ पे आत करावा अन्यथा सदर मालमत्तेचे लिलाव करून बकाया कर वसूल करण्यात येईल तसेच झोन मधील इतरही मालमत्ता धारकांना आवालन करण्यात येते की, त्यांनी बकाया मालमत्ता कर दि. ३१.१२.२०२४ चे आत भरून जप्ती कार्यवाही टाळावी.

सर्दछु कार्यवाही उपायुक्त, मिलिंद मेश्राम याच्या निर्देशानु‌सार झोनचे सहा आयुक्त विजय भूल, यांच्या मार्गदार्शनात अधिक्षक रोशन अहिरे, कर निरीक्षक भूषण मोटपरे, मनिष तायवाडे,  संतोष समुद्रे, आशिष हिंगणेकर, वेतन यहुनिया हयाचेद्वारे करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

One-Week Training on Wildlife Health Management for Veterinarians

Mon Dec 9 , 2024
Nagpur :- The Wildlife Research & Training Centre (WRTC), Gorewada, Nagpur successfully hosted a one-week comprehensive training programmeon Wildlife Health Management from December 2 to December 6, 2024. The training was funded by MAHACAMPA under the Maharashtra Forest Department. The event aimed at equipping veterinarians with essential knowledge and practical skills to address the health challenges of wildlife in a […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com