संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 23 :- जागतिक किर्तिचे प्रख्यात लेखक विद्वान भाष्यकार ,ऑल इडीया भीक्खु संघ चे संघानुशासक परिनिर्वानस्थ पुजनीय डाँ.भदंन्त आनंद कौसल्यायन यांच्या ३४व्या पुण्यस्मरण दिन निमित्त त्यांनी स्थापन केलेल्या बौद्ध प्रशिक्षण संस्थान बुद्धभुमी महाविहार कामठी रोड स्थित त्यांच्या चैत्याबर अभिवादनिय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपरोक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंन्त सत्यशील महास्थविर अध्यक्ष बौद्ध प्रशिक्षण संस्थान हे होते परित्त देसना अनित्य भावना मैत्री भावना धम्म देसना भीक्खु संघास भोजन दान सघ दान करण्यात आले या प्रसंगी पूज्य डा भदन्त ज्ञानदिप भदंन्त प्रियदर्शी भदंन्त शीलरशीत डा भदंन्त धम्मोदय भदंन्त ज्ञानबोधी, भीक्खुणी संघ आणी बौद्धभुमी येथील श्रामणेर सघ व बुद्ध भुमी धम्म सेवा पथक उपासक उपासिका दायक दायीका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार बौद्ध प्रशिक्षण संस्थान चे सचिव भदंन्त प्रज्ञाज्योती स्थविर यानी केले या प्रसंगी राहुल बालसदन बुद्धभुमी प्रकाशन भदंन्त आनंद कौसल्यायन बुक डेपो समता सैनिक दल दि बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इडिया ऑल इंडिया भीक्खु संघ बोधिमंग्गो सेवा संस्था आलोका ट्स्ट वटथाई ईडियन बुद्धिस्ट मोनेस्टी बौद्ध ईतीहास संस्कृती संशोधन संस्था नागार्जुन संग्रहालय आदी संस्था संघटन च्या वतीने अभिवादनिय आदरांजली व्यक्त करण्यात आली.