संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भीम सकाळ म्हणजे समाजातील असे घटक जे सिंगर आहे डान्सर आहे पटनाट्यकार आहे कलाकार आहे यांना स्टेज देण्याचा उद्देश व चळवळ कशी समोर याची हा उपक्रम यामध्ये प्रमुख पाहुणे गेस्ट म्हणून अंकुश गेडाम (झुंड अभिनेता),विकास तातड (कोलंबिया विद्यापीठ), हर्षित कांबळे hk स्टाईल (dj mumbai), धम्मा धवणे (song राईटर), अशिष फुलझले, चळवडीवर व विद्यार्थ्यांच्या एज्युकेशन वर खूप सुंदर मार्गदर्शन केले.
तसेच रापर विपीन तातड (रॅप टोली) यांनी भीमाचा दरारा, जय भीम कडाक भीम सकाळ ची मदुर भीम वानी गाऊन सर्वात केली यामध्ये 130 लोकांचा डान्स ग्रुप जो की महादुला कमटी येथून आला आयुब परीपगार यांचा ग्रुप ने डान्स परफॉर्म केला अथग कोरडे यांनी संचालन केलं यांनी ढोल ताशा पथक युवकांच्या रोजगाराबद्दल माहिती जनजागृती असे विविध उपक्रम यात घेण्यात आले केली तसेच आपण बघितलं की रक्ताचा तुडवता खूप जास्त प्रमाणात गोरमेंट हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून जय भीम मित्र मंडळ तर्फे मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये पन्नास युवकांनी ब्लड डोनेट केले.
अनिकेत कुत्तरमारे, राहूल वैद्य, शशांक उपरे, रजत द्रोणकर , विकी मेश्राम ,सार्थक जेठे, कमलेश गजभिये ,त्रिशरण मेश्राम, अथांग करोडे,सुबोध बागडे,स्वरूप मेश्राम,संकेत धोंगडे,अक्षय खोब्रागडे,प्रतिक्षा जनबंधु,प्राजक्ता पाटील,प्रियांका अंबाडे, रुपाली खोब्रागडे,गौरव खोब्रागडे,प्राजक्ता मेश्राम,साक्षी द्रोणकर, मयूर लाडे, शुभम गेडाम,अभिजित रामटेके आदी उपस्थित होते.