तिरोडा शहरात २२५ फुट लांबीचा तिरंगा ध्वजचे शहरात प्रदर्शन..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया :- जिल्ह्यातील स्वातंत्र्य मिळुन 75 वषे पूण झाल्याने अमृत महोत्सव साजरा करित असताना आज तिरोडा शहरातमध्ये स्वातंत्र्याचा 75 व्या अमृत महोत्सव आगळा वेगळा पध्दतीने साजरा करण्यात आला या निमीत्त शहरात 225 फुट लांबीचा तिरंगा ध्वज हातात पकडून डी जे तालावर देशभक्ती गीत लावून एन.सी.सी. विद्यार्थी व शाळेकरी मुले दोन्ही बाजूंनी रांगेत शहरात प्रदर्शन केले .यावेळी शहरातील अनेक नागरीक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

युवा एक शांती एक क्रांती फाऊंडेशन तर्फे एम्बुलेंस ला साईड द्या या रॅली चे आयोजन..

Mon Aug 15 , 2022
नागपूर – स्वातंत्र्याच्या या ७५ व्या आझादी अमृत महोत्सव वर्षी स्वातंत्र्य दिना निमित्य एम्बुलेंस ला साईड द्या अशा रॅली चे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे. रॅलीची सुरुवात भारत मातेच्या व स्वामी विवेकनंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व वंदन करुन करण्यात आली. रॅलीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन अंबाझरी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर  व सिताबर्डी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com