संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 7 :- भारतीय जनता पार्टी ने राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या तिन्ही राज्यात अतभूतपूर्व यश भाजपाला बहुमत मिळाले याबद्दल भारतीय जनता पार्टी कन्हान शहर, आणि भाजपा कांद्री शहर तर्फे, तारसा रोड चौक कन्हान येथे विजयी जल्लोष करण्यात आले. तसेच कन्हान तारसा रोड चौक ते कांद्री गांधी चौक पर्यंत जल्लोश रैली काढण्यात आली.
यावेळी मल्लिकार्जुन रेड्डी माजी आमदार रामटेक विधानसभा, रिंकेश चवरे जिल्हा महामंत्री भाजपा, योगेश वाड़ीभस्मे भाजपा तालुका अध्यक्ष, आशा पणिकर माजी नगराध्यक्षा, मनोज चवरे रामटेक विधानसभा विस्तारक, विनोद किरपान अध्यक्ष भाजपा कन्हान, गुरुदेव चकोले कांद्री शहर अध्यक्ष, महेंद्र साबरे महामंत्री,तालुका उपाध्यक्ष शैलेश शेळके,उपासराव खोबरागड़े, अमोल साकोरे, रणजीत शिंदेकर, नरेश मेश्राम, नीलकंठ मस्के, उमेश कुंभलकर, तुलेशा मानवटकर, सोनू सायरे, प्रवीण माने, हीरालाल गुप्ता, मोरेश्वर फूटाने, बीरेन सिंह, विभा पोटभरे, प्रतीक्षा चवरे, तनुश्री आकरे, लाखेश्वर वासाडे, राजेन्द्र शेन्द्रे गट नेता, मनोज कुरडकर, टीपु सिंह, परमेश्वर तिवारी, महेंद्र चव्हाण, विनायक भिलकर, संजय रंगारी, सुलभा गनवीर, देवा तेलोते, विनोद इनवाते, महेंद्र साबरे, गणेश किरपाण, नरेश राऊत, मीणा कळम्बे, सुरेश कळम्बे, नारायण गजभिये, राजेश पोटभरे, सुनिता साकोरे, अजहर शेख, साक्षी सायरे, विजय शुक्ला, धीरज दुबे, अनिल ऊके, दिनेश नानवटकर, शामरावजी चकोले, शंतनु चकोले, वासुदेव चकोले, ओम चकोले, जयप्रकाश यादव भारतीय जनता पार्टीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.