संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 14 :- तथागत भगवान संम्यक संबुध्द यांनी सर्वप्रथम सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वन येथे पंचवंग्गीय परिवार्जक यांना धम्मोपदेश करुण धम्मचक्र प्रवर्तन केले आणी पंचवंग्गीयांना बुध्द धम्म संघात सामिल करुण बहुजन हिताय बहुजन सुखाय चा न भुतो न भविसंती अशी अभूतपूर्व परिवर्तनाची क्रान्ती केली आषाढ ते आश्वीण पोर्णीमे पर्यन्त प्रथम वर्षावास केला त्रीशरण पंचशील चार आर्य सत्य अष्टांगिक मार्ग, अनित्य दुखःअनात्म विचाराचा उपदेश केला याच विचाराचा वर्तमान विषम परिस्थीतीत प्रचार-प्रसार करण्यात रत आदरणीय पुज्य भीक्खुगण विविध धम्मसंस्थागारात वर्षावास कालीन कार्यक्रम आयोजित करण्यात येत उपरोक्त कार्यक्रमाच्या अन्तर्गत दींक्षाभुमी नागपुर येथील भीक्खु निवास चद्रमनी कुटी येथे भदंत नागदिपंकर स्थविर भदंन्त एन सुगतबोधी महास्थविर यांचे मार्गदर्शनाात परित्त देसना धम्मचक्र प्रवर्तन सुत्त पठन भोजनदान संघ दान देऊन पुन्य संपादित करण्यात आले सायंकाळी प्रवचन मालीकेचा संकल्प जों तिन दशका पासुन समता सैनिक दल दि.बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया. स्त्रिभुषण रमाई आबेडकर संस्था माहामायावती सार्वजनिक महिला उपासिका संस्था आदी च्या माध्यमातुन विविध विहारा मध्ये राबविण्यात येत ,बौद्ध प्रशिक्षण संस्थान बुद्धभुमी महाविहार कामठी रोड स्थित धम्मसंस्थागारात भदंन्त सत्यशील महास्थविर भदंन्त प्रज्ञाज्योती स्थविर व श्रामनेर संघ यांच्या मार्गदर्शनात बोधिपुजा परित्त देसना धम्म देसना भोजन दान सघ दान करण्यात आला उपरोक्त कार्यक्रमास दायक दायीका उपासक उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते.
बोधिमंग्गो सेवा संस्था बोधिमंग्गो महाविहार भीमनगर ईसासनी येथील धम्मसंस्थागारात सकाळी सात वाजे पासुन सायंकाळ पर्यन्त उपोषथ धारक उपासक उपासिका यांना संपुर्ण दिवसभर परित्त देसना विविध विषयावर धम्मदेसना ध्यान साधना आदी महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले उपरोक्त कार्यक्रमास प्रा डाॅ भदंन्त सिलवंस स्थविर भदंन्त शाक्य मुनी चंख्खुवर भदंन्त जिवनदर्शी यांनी संबोधित केले या कार्यक्रमात मोठ्या संख्येत उपासक उपासिका उपस्थित होत्या याप्रसंगी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
आलोका ट्स्ट आलोका संघाराम महाविहार संघर्ष नगर नागपुर येथील धम्मसंस्थागारात भदंन्त विनयरंख्खीत महास्थविर भदंन्त ज्ञानबोधी स्थविर यांचे मार्गदर्शनाात परित्त देसना धम्म अंभ्यास भोजन दान सघ दान करण्यात आला असुन उपरोक्त कार्यक्रमात मोठ्या संख्येत उपासक उपासिका उपस्थित होते.
वटथाई ईडीयन बुद्धिष्ट मोनेस्ट्री प्रताप नगर मेन रोड मंजुळाबाई राहाटे ले आऊट येथील धम्मसंस्थागारात भीक्खुणी सुर्या थेरी यांचे मार्गदर्शनाात परित्त देसना धम्म देसना भोजन दान सघ दान करण्यात आला असुन उपरोक्त कार्यक्रमात बुद्धधम्म विषयक अध्ययन करुन उद्बोधन करण्यात आले.
भारतीय बुध्द धम्म ज्ञान विद्यालय द्वारा संचालित महप्रज्ञा बुध्द विहार धर्मकिर्तीनगर दत्तावाडी येथील धम्मसंस्थागारात सकाळी भीक्खु संघाच्या वतीने भीक्खु पातीमोक्ख पठन भोजनदान संघ दान परित्त देसना धम्म धम्मचक्र प्रवर्तन सुत्त पठन आयोजित करण्यात आले उपरोक्त कार्यक्रमास भदंन्त महापंत महास्थविर भदंन्त शीलधन महास्थविर भदंन्त संघानंद महास्थविर भदंन्त नाग दिपंकर स्थविर आणी भीक्खु संघ उपस्थित होते मागील चार दशका पासुन मोठ्या संख्येत उपासक उपासिका उपस्थित राहुन उत्तरदायीत्व पुर्ण करतायत. वर्षावास कालीन कार्यक्रम आयोजित करण्यात येत असुन सर्व धम्मसंस्थागारात उपासक उपासीका आणी नागरीकांनी सातत्य ठेवुन धम्म अंगीकृत करावा असे आवहान भदंन्त नाग दीपंकर स्थविर यांनी केले.