नागपूर – महानगरपालिकेतर्फे १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुले आणि मुलींचे लसीकरण सोमवार ३ जानेवारीपासून सुरू होत आहे. या मोहिमेचा शुभारंभ महापौर श्री दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवारी (३ जानेवारी) सकाळी १०.३० वाजता राजकुमार गुप्ता समाजभवन, बजेरिया येथे होईल.
१५ वर्षावरील लसीकरणाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com