मंगळवारी २ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई २० पतंगे जब्त केली

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. १४ डिसेंबर) रोजी २ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. तसेच पथकाने हनुमाननगर झोन येथील १ पतंग दुकानांनवर कारवाई करुन २० पतंगे जब्त केली आणि रु १०००/- चा दंड केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कोरेगाव भीमा येथील शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय विभाग करणार - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

Wed Dec 15 , 2021
-विजयस्तंभ शौर्यदिनाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना -विजयस्तंभ परिसर विकास व सुशोभिकरणासाठी आराखडा समिती मुंबई : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसरात मूलभूत सोयी-सुविधा, सुशोभिकरण व अन्य विकासाची कामे तसेच शौर्य दिन,  अन्य अल्पकालीन व दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन व नियोजन यापुढे सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात येणार आहे. येत्या 1 जानेवारी रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com