चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरणदिनी वृक्षारोपण

चंद्रपूर  – जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ५ जुन रोजी वृक्षारोपण करण्यात आले. बाबुपेठ येथील अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम येथे महानगरपालिका उद्यान विभागातर्फे विविध प्रजातींच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली.

     आयुक्त राजेश मोहीते यांच्या मार्गदर्शनात उद्यान निरीक्षक अनुप ताटेवार,अक्षय वडपल्लीवार, संदीप रायपुरे, योगेश पेटले, गितेश मुसनवार यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी परीसरातील नागरीकांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. परीसरातील नागरीकांनी या रोपट्यांची लागवड करण्यास मदत तर केलीच शिवाय त्यांची निगा राखण्याची तयारीही दर्शविली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

उद्योजकांनी कामगारांच्या आर्थिक अडचणींना विचार करुन सर्वमान्य तोडगा काढावा -         राज्यमंत्री बच्चू कडू

Mon Jun 6 , 2022
कामगारांच्या विविध मागण्यांचा आढावा नागपूर : सूतगिरणी आणि इतर कंपन्या, उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कायमस्वरुपी आणि कंत्राटी कामगारांच्या विधायक मागण्यांचा साकल्याने विचार करुन त्यांच्या मागण्यांवर सर्वमान्य तोडगा काढावा. तसेच कामगारांनी कोविड काळात कंपन्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार करुन कंपनी प्रशासनास सहकार्य करावे, जेणेकरुन दोघांनाही लाभ होईल, असे आवाहन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार मंत्री बच्चू कडू यांनी आज येथे केले. विदर्भ सिंचन भवन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!