आज १५ डिसेंबर २०२१ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

मुंबई – 

• मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना टप्पा-२ ची अंमलबजावणी करणार. १० हजार किमी लांबीचे रस्ते बांधणार . (ग्रामविकास विभाग)

• महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात मुद्रांक शुल्काबाबत सुधारणा करून महसुली उत्पन्नात वाढ करणार (महसूल विभाग)

• महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. कुलगुरू पदासाठी नावांची शिफारस राज्य शासन राज्यपालांना करणार
(उच्च व तंत्र शिक्षण)

• पुस्तकांचे गाव या योजनेचा विस्तार करणार . (मराठी भाषा विभाग)

• नगर विकास विभागात उप सचिव तथा उप संचालक, नगर रचना संवर्गाचे पद निर्माण करणार
(नगर विकास विभाग)

• पैठण तालुका फळरोपवाटिका येथे मोसंबी फळपिकासाठी “सिट्रस इस्टेट” ची स्थापना करणार. (कृषि विभाग)

• कृषि विधेयके २०२१ मागे घेण्याचा निर्णय. (कृषि विभाग अन्न नागरी पुरवठा )

• सहकारी संस्था कायद्यात महत्वपूर्ण सुधारणा करण्यास मान्यता. (सहकार विभाग)

 

दिनेश दमाहे

dineshdamahe86@gmail.com

9370868686

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

देवेंद्र फडणवीस विरुद्ध प्रकरणात साक्ष सुरु

Wed Dec 15 , 2021
नागपुर – अँँड. सतीश उके यांनी दाखल केलेल्या फौजदारी खटल्यात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र. ३ नागपूर येथे कलम १२५- अ लोकप्रतिनिधी कायदा प्रमाणे आरोपी देवेंद्र फडणवीस यांचेवर आरोप निश्चित झाले होवून ते व्यवस्थित समजल्याचे हमीपत्र फडणवीस यांनी सादर केलेवर न्यायालयात साक्ष नोंदविण्यास सुरुवात झाली आहे . निवडणूक निर्णय अधिकारी ५२ – दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघ यांना, त्यांचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com