स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त युवकांना विविध विषयावर मार्गदर्शन व समुपदेशन

भंडारा, दि. 15 : युवकांना विविध क्षेत्रांतील माहिती सोबतच मार्गदर्शन व करिअर निवडतांना घ्यायची दक्षता आणि स्पर्धेच्या युगात विषयानुसार अभ्यासाचे नियोजन इत्यादी विषयासह मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले.

नेहरू युवा केंद्र भंडारा तर्फे ब्राससिटी करियर अकॅडमी येथे नुकताच करियर गायडन्स कौन्सिलिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र भंडारा जिल्हा युवा अधिकारी हितेंद्र वैद्य, जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा (ART) चे समुपदेशक सुरेश ठाकरे, समर्पण ब्लड बँक भंडारा समन्वयक संदीप साखरवाडे,  श्रीकांत कुरंजेकर, रीना हटवर नेहरू युवा केंद्र भंडाराची राष्ट्रीय स्वयंसेवक अतुल गेडाम, गोयल मेश्राम, स्नेहल वैद्य उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बंजारा समाजाचे थोर संत जगतगुरू सेवालाल महाराज यांची जयंती म.न.पा.कार्यालयात साजरी

Tue Feb 15 , 2022
नागपूर, ता १५ : गोरबंजारा जमातीमध्ये संत सेवालाल महाराज हे मोठे संत आहे. संत सेवालाल महाराजांचा जन्म दिनांक १५ फेब्रुवारी, १७३९ रोजी बंजारा कुटूंबामध्ये गुलाल डोडी तांडा, ता.गुत्ती, जि.आनंदपूर (आंध्रप्रदेश) येथे झाला. मंगळवारी (ता.१५) संत सेवालाल महाराज यांची २८३ व्या जयंती प्रित्यर्थ म.न.पा. मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभा कक्षात जगतगुरु संत सेवालाल महाराज यांच्या फोटोला उपमहापौर मनीषा धावडे, अति.उपायुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. निर्भय जैन व रविन्द्र भेलावे यांनी नगरीतर्फे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!