संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 29:-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या बाबूलखेडा ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जागेतून अवैध मुरूम उत्खनन झाल्याची तक्रार नवलकिशोर डडमल यांनी केले असता या तक्रारीच्या अनुषंगाने तहसील कार्यालयाकडून झलेल्या चौकशीत अवैध मुरुम उत्खनन झाल्याचे निष्पन्न होताच तहसिलदार अक्षय पोयाम यांनी योगेश पोहणे, दिवाकर , बाबुलखेडा ग्रा प सरपंच व सचिवावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे तरतुदीनुसार 14 लक्ष 13 हजार 600 रुपयांचा महसूल दंड ठोठावला आहे.
अवैध मुरूम उत्खनन प्रकरणात तहसीलदारने ठोठावला 14 लक्ष 13 हजार 600 रुपयांचा दंड
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com