नागपुर – भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्र. १५ (अ) चे नगरसेवक तथा मनपा, धरमपेठ झोन क्र. ०२, चे सभापती, श्री. सुनील हिरणवार यांच्या वतीने आज दि. ०८ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता झेंडा चौक, धरमपेठ, नागपूर येथे स्वरसम्राज्ञी भारतरत्न स्व. लताताई मंगेशकर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व माल्यार्पणचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमाला जेष्ठ नगरसेवक तथा भाजपा शहर महामंत्री, संजय बंगाले, शहर महामंत्री (संगठन), सुनील मित्रा, प्रभागाचे संपर्क प्रमुख हेमंत सोनकर, महिला महामंत्री, शिल्पाताई मोटघरे, कोषाध्यक्ष, श्रेयाताई खापेकर, निरज हिरणवार, मिलिंदजी पिपळापुरे, किशोर जग्यासी, लक्ष्मण भाटीया, यादव काका, वंदनाताई बंगाले, अनघाताई देशपांडे, रेणुकाताई मंगरूळकर, साई कायरकर, तारूकाका हिरणवार, प्रदीप भाऊ, व प्रभागातील पदाधिकारी, कार्यकर्ता व परीसरातील गणमान्य नागरीक उपस्थित होते.
स्वरसम्राज्ञी भारतरत्न स्व. लताताई मंगेशकर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व माल्यार्पण
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com