सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास पदी सुधाकर झळके रूजू

भंडारा : सुधाकर रामजी झळके हे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा या ठिकाणी आज रुजू झाले आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन अकोला व बुलढाणा या ठिकाणी सुद्धा सहाय्यक आयुक्तचे कामकाज केले आहे. आगामी काळात रोजगार विकास व उद्योजकता मार्गदर्शनासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. झळके यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सेवा क्षेत्रात नवीन रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी - उदय सामंत

Tue May 10 , 2022
कौशल्य वृद्धीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि नॅसकॉम यांच्यात सामंजस्य करार               मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलामुळे नवनवीन रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या सेवा क्षेत्रात व्यावसायिक कौशल्ये देखील तितकेच महत्वाची आहेत. उदयोन्मुख माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!