पोलीस अंमलदारचा मुलगा झाला सब लेफ्टिनेंट

नागपुर – नागपुर शहर पोलीस दलातील पोलीस अंमलदार सपोउपनि श्री संजय सिताराम यादव नेमणुक पो-स्टे- नंदनवन,यांचा मुलगा  साहिल संजय यादव, वय २२ वर्ष यांनी भारतीय नौसेना अकादमी येथून 101 बॅच मध्ये सब लेफ्टिनेंट पदाचे मुळ प्रशिक्षण घेवुन पास आऊट झाले आहे.

सपोउपनि संजय यादव यांनी नागपुर शहरात पोलीस स्टेशन  पाचपावली, वाहतुक, मुख्यालय, गुन्हे शाखा, नंदनवन इत्यादी ठिकाणी मागील ३० वर्षापासून आपली सेवा देत असून त्यांची पत्नी सौ- निरा संजय यादव या नागपुर रेल्वे ,एस.ई.सी.आर. मध्ये लॅब अटेंडन पदावर कार्यरत आहे.

साहिल यादव यांचे प्राथमिक शिक्षण इयत्ता 1ली ते 10वी हे मॉडर्न स्कूल  कोराडी रोड, नागपुर येथून झालेले असून 11वी- १२वी चे शिक्षण त्यांनी भवन्स जुनियर कॉलेज, सिव्हील लाईन, नागपुर येथून घेतलेले आहे. त्यांनी यु.पी.स.सी  मार्फत ,अप्रैल २०१७  मध्ये ,एन.डी. ए  परीक्षा उतीर्ण करुन खडकवासला, पुणे येथे बी-टेक- (इलेक्ट्रॉनिक टेलीकम्यूनिकेशन) चे  ०३  वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करुन पुढील ०१ वर्षाचे प्रात्याक्षिक प्रशिक्षण भारतीय नौसेना अकादमी, एझिमाला करेळ येथे पूर्ण करत १०१  बॅचमध्ये सब लेफ्टिनेंट पदाचे मुळ प्रशिक्षण घेवुन दिनांक २७/११/२०२१  रोजी १०१  बॅचमध्ये पास आऊट झाले आहे.

दिनेश दमाहे

9370868686

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

छत्तीसगड के दन्तेवाड़ा जिला में 10 लाख के दो इनामी माओवादियों ने किया समर्पण

Thu Dec 2 , 2021
Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!