न्यू येरखेडा येथे महाप्रसादाने श्रीमद् भागवत ज्ञान सप्ताहाची सांगता..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठीता प्र 10 :- कामठी तालुक्यातील न्यू येरखेडा येथे महाप्रसादाने श्रीमद् भागवत ज्ञान सप्ताहाची सांगता करण्यात आली हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला येरखेडा गावकऱ्यांच्या वतीने रामकृष्ण लेआउट न्यू येरखेडा येथे आचार्य श्री सचिदानंद महाराज यांच्या श्रीमद् भागवत ज्ञान यज्ञ सप्हाची सांगता आचार्य सचिदानंद महाराज यांचे हस्ते पूजा आरती व दहीहंडी फोडून महाप्रसाद कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसाद कार्यक्रमाला रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने ,महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यक्ष व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,आमदार टेकचंद सावरकर, नागपूर जिल्हा परिषदे च्या माजी अध्यक्ष निशा सावरकर , प्रदेश भाजप युवा मोर्चाचे कार्यकारणी सदस्य संकेत बावनकुळे, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी नगराध्यक्ष शकुर नागाणी ,कामठी नगर परिषदे चे माजी अध्यक्ष शहाजाह शफाअत अन्सारी , सिंधू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विना बजाज, सचिव दीपक बजाज ,राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे कामठी शहराध्यक्ष शोएब असत, कामठी पंचायत समितीचे सभापती उमेश रडके, माजी उपसभापती देवेंद्र गवते, नवीन कामठीचे ठाणेदार संतोष वैरागडे, जुने कामठीचे ठाणेदार राहुल शिरे,येरखेडा ग्रा।प सरपंच मंगला कारेमोरे ,रनाळा ग्रामपंचायतचे सरपंच सुवर्णा साबळे ,लिहीगाव ग्रामपंचायत चे सरपंच गणेश झोड , कामठी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष व खैरीचे मोरेश्वर कापसे ,खसाळा ग्रामपंचायतचे सरपंच रवी पारधी , माजी सरपंच मनिष कारेमोरे सह मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणय राखडे यांनी केले संचालन प्रा डॉ किशोर ढोले यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा डॉ मनीष मुळे यांनी मांनले महाप्रसादाच्या यशस्वी आयोजनासाठी येरखेडा – न्यू येरखेडा येथील नागरिकांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रधानमंत्री जीवन ज्योति” बीमा योजना की आयु सीमा 65 से 70 वर्ष करें सरकार: मेहाड़िया

Sun Sep 11 , 2022
 चेंबर ने उपजिल्हाधिकारी विजयाजी बनकर को “प्रधानमंत्री जीवन ज्योति” बीमा योजना की आयु सीमा बढ़ाने हेतु प्रतिवेदन दिया । नागपुर – विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर आफ काॅमर्स के अध्यक्ष अश्विन प्रकाश अग्रवाल (मेहाड़िया) के नेतृत्व में चेंबर के पदाधिकारीमंडल ने नागपुर की उपजिल्हाधिकारी  विजया बनकर से उनके कार्यालय मुलाकात कर “प्रधानमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com