श्री राम नवमी निमित्त शहरातील कत्तलखाने, मांस विक्रीची दुकाने बंद

नागपूर :  महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार रविवार दिनांक १० एप्रिल, २०२२ ला “श्री राम नवमी”  निमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेव्दारे कार्यवाही करण्यात येईल, अशी सूचना डॉ. गजेंद्र महल्ले उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

टाटा सन्सचे अध्यक्ष एस. चंद्रशेखरन, तामिळ समाज उपस्थित

Thu Apr 7 , 2022
राज्यपालांच्या उपस्थितीत छेडा नगर कार्तिकेय मंदिरात महाकुंभाभिषेक सोहळा संपन्न राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज छेडानगर चेंबूर मुंबई येथील श्री सुब्रह्मण्य समाजाच्या तिरुचेंबूर मुरुगन (कार्तिकेय) मंदिरातर्फे १२ वर्षानंतर होत असलेल्या महाकुंभाभिषेक सोहळ्याला उपस्थित राहून यज्ञपुजेत भाग घेतला. यावेळी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन, श्री सुब्रह्मण्य समाजाचे सचिव पी.एस. सुब्रमण्यम मंदिराचे पदाधिकारी, तामिळनाडू येथून महाकुंभाभिषेकासाठी आलेले शिवाचार्य व तंत्री तसेच हजारो भाविक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!