प्रा नसीम सईद यांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य ऍकॅडमीच्या आदर्श शिक्षक पुरस्कार

संदीप कांबळे, कामठी

कामठी ता प्र 23:- महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकॅडमी मुंबई च्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कामठी येथील एम एम रब्बानी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा नसीम सईद यांना नुकताच जाहीर झाला असून 15 हजार रुपये रोख ,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे, प्रा नसीम सईद यांनी शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांनी ये हमारी कोम , वहरिरे सईद, रेशमी रिश्ते, आसारे सुगरा, आलमी हरारत, सह अनेक पुस्तकाचे लेखन केले आहेत प्रा नसीम सईद यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे कामठी शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहेत

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी च्या चिमुकल्यानी ठेवला जीवनातील रोजा

Sun Apr 24 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 24:-कामठी रहिवासी सहा वर्षीय मुलगा मो दामीर मो ओवैस , अडीच वर्षीय मोहम्मद यामीन शाहिद युसुफी, तीन वर्षीय मिफरा शोएब अतहर ,चार वर्षीय मोहम्मद युसूफ शाहिद युसुफी ने आपल्या जीवणातील रोजा उपवास ठेवला.सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी 4.15वाजेपासून ते सायंकाळी 5.50पर्यंत रोजाच्या नियमानुसार दिवसभर अन्न व पाणी न घेता उपाशी पोटो राहून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com