राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेकरिता पि.स्पी.स्के.ए. खेळाडूंची निवड.

नागपूर – रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन विरार, मुंबई येथील स्केटिंग प्रांगणात यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. नागपूर चे प्रतिनिधित्व करीत खाली नमूद “पियुष स्पीड स्केटिंग अकॅडमी” च्या सर्वच खेळाडूंनी विविध वयोगटात आपल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धा गाजवून महाराष्ट्र संघात स्थान प्राप्त करून राष्ट्रीयस्तर स्पर्धेकरिता पात्र ठरलीत.
चि. रियांश बोरेले (०२ सुवर्णपदक).
चि. आरव अग्रवाल (०१ सुवर्णपदक).
चि. येन्शु गराला (०१ रौप्यपदक व ०१ कांस्यपदक).
कु. साक्षी लोडे (०१ रौप्यपदक व ०१ कांस्यपदक).
कु. अनन्या चानेकर (०१ रौप्यपदक).
कु. काव्या जेसवानी (०१ रौप्यपदक).
चि. तेजस कडू (०१ रौप्यपदक).
राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झालेल्या सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक श्री. पियुष किशोर आकरे व आपल्या पालकांना दिले.
नागपूर जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे सचिव श्री. उपेंद्र वर्मा यांनी खेळाडूंचे अभिनंदन करीत उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्यात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

National Skating Championships  Selection of players from PSSA.

Wed Dec 1 , 2021
Nagpur – The state level roller skating competition under the auspices of ‘Roller Skating Federation of India’ was successfully organized at the Skating Premises at Virar, Mumbai. Representing Nagpur, all the players of “Piyush Speed Skating Academy” mentioned below qualified for the national level competition by winning a place in the Maharashtra team by winning state level competitions on the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com