मोबाईल टावर वरील लागलेले पावर सप्लाय कॉपर वायर चोरीचे 11 गून्हे उघडकीस. पो.स्टे. हुडकेश्वर पोलीसांची कामगीरी

नागपुर – फिर्यादी नामे पवन सुधाकर मोरे, वय 33 वर्ष रा. 110, श्रीकृष्ण अपार्टमेंट, अंबाझरी, नागपूर यांना दिनांक 15/12/2021 चे वेळ 10.13 वाजता त्याचे रेडीयंट फॅसिलीटीज कंपनीचे ओ.एम.सी.आर. मधुन फोन आला की 192, भुनेशरी निवास किर्तीनगर येथे लागलेल्या माबाईल टावर आयडी क्र. 1342259 मधील एअरटेल ऑपरेटर बंद झाला आहे. तेंव्हा फिर्यादी यांनी टेक्निशियन नामे सतिश गायधने यांना फोन करूण नमूद घटनास्थळी येण्यास सांगितले. व पोहचलो. घटनास्थळी फिर्यादी यांनी जावून पाहीले असता टावरला सप्लाय देण्यासाठी लागलेला कॉपर वायर एकूण 43 मिटर क्रि. अं. रू. 10,000/- चा दिसून आला नाही. कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला अश्या फिर्यादीचे रिपोर्टवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचे तपासादरम्यान गुप्त बातमीदारांचे माहीती वरून व तांत्रीक माहीती वरून आरोपी क्र. 1) मोनल गणपतराव बट्टे, वय 42 वर्ष, रा. प्लॉट नं. 24 ए, विठ्ठल नगर नं. 01, पांचाळेश्वर हनुमान मंदीर जवळ, स्वतःचे घर पो. स्टे. हुडकेश्वर, नागपूर, 2) मंगेष शंकर अहिरराव, वय 30 वर्ष, रा. अमर नगर, प्लॉट नं. 213, पो. स्टे. हुडकेश्वर, नागपूर, 3) महेन्द्र सूभाषराव कदम, वय 30 वर्ष, रा. प्लॉट नं. 134, विठ्ठल नगर नं. 01, जयराम किराणा स्टोर्स जवळ स्वतःचे घर पो. स्टे. हुडकेश्वर, नागपूर, 4) कूलदिप राजनसींग चव्हान, वय 31 वर्ष, रा. प्लॉट नं. 218, म्हाळगी नगर, पावर हॉउस मागे, पो.स्टे. हुडकेश्वर, नागपूर यांना ताब्यात घेवून त्यांना विश्वासात  घेवुन गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली. तसेच मा. न्यायालयातून त्याचा पी. सी. आर. प्राप्त करून सदर गुन्हयातील चोरीस गेलेलला मुद्देमाल व गुन्हा करते वळेस वापरणात आलेले वाहन 1)  एक्टिवा मोपेड क्र. एम. एच. 49 ए.यु. 4704 किं. अं. रू.40,000/- 2) एक काळया रंगाची सी. डी. डीलक्स मोटरसायकल वाहन क्र. एम. एच. 49 बी. एल 2993 किं. अं.रू. 30,000/- च्या.असा एकूण रू. 1,09,000/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या.
तसेच तपासादरम्यान अधिक विचारपूस केली असता आरोपी कडून पो. स्टे. हुडकेश्वर येथील 4 गून्हे व नागपूर षहरात विविध पो.स्टे ला दाखल विविघ कंपनीचे मोबाईल टावर वरील लागलेले पावर सप्लाय कॉपर वायर चोरीचे  07 गून्हे उघडकीस आनले असे एकूण 11 गून्हे उघडकीस आनले व एकूण रू. 100,000/- चा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हे उघडकीस आनले.
सदरची कारवाई मा. पोलीस उपायुक्त(परी क्र. 4) श्री. नूरूल हसन, मा. सहायक पोलीस आयुक्त(अजनी विभाग) डॉ. गणेष बिरादार यांचे मार्गदर्शनात वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री सार्थक नेहेते, पोनि श्री चित्तरंजन चांदोरे(गुन्हे), सपोनि स्वप्निल भुजबळ, पोहवा शैलेश ठवरे, नृसिंह दमाहे, नापोअं. अष्विन बडगे, आषिष तितरमारे, पो.अं. प्रदीप भदाडे, दिपक तरेकर म.पो.अ. षारदा आलोटकर यांनी केली आहे.

-दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

गुन्हे शाखा युनिट क्र. 5 ने वाहन चोरट्यांना केले अटक

Fri Jan 7 , 2022
नागपुर – पोलीस स्टेशन पारडी, नागपूर शहर अपराध क्रंमाक 534/2021 कलम 379 भादंवि अन्वये गुन्हा दाखल आहे. गुन्हयातील फिर्यादी नामे कैलाश गणेश गजघाटे वय 45 वर्ष रा. प्लाॅट नं 38, शिवम सोसायटी, आभा नगर, पो.स्टे पारडी, नागपूर शहर यांनी दिंनाक 12/10/2021 रोजी रात्री 10.15 वाजता आपल्या घराचे दारासमोर त्यांची मोपेड़ क्र. MH-49-V-2588 किं.अं. रू 20,000/- ही लाॅक करून ठेवुन घरात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!