महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

संदीप कांबळे, कामठी

कामठी ता प्र 13 : महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था कामठी द्वारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी पुष्पराज मेश्राम सर, राजेंद्र बावनकुळे, सुनील चव्हाण,कृष्णा पाटील, यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले यावेळी कुंदन मेश्राम, विजय मेश्राम ,योगेश गायधने ,जितू खोबरागडे यांची प्रमुख उपस्थिती होती

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालण्याची गरज आ बावनकुळे यांचे प्रतिपादन

Thu Apr 14 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्रतिनिधी १४ एप्रिल- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार आजही प्रासंगिक असून त्यांनी दिलेल्या विचारांवर चालण्याची गरज आपणा सर्वांना आहे असे प्रतिपादन माजी पालकमंत्री आ चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले रामगढ आनंद नगरात नव्याने उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात आ बावनकुळे बोलत होते या वेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com