महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात असून 98.92 टक्के मतदान झाले आहे. आज सकाळी उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत बचत भवनातील स्ट्राँग रूम उघडण्यात आली. मतपत्रिकांची सरमिसळ, गठ्ठे बांधण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून चार टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com