नागपूर, दि. 18 : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे मंगळवार दि. 19 एप्रिलला नागपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
गृहमंत्र्यांचे 18 एप्रिलला उशीरा रात्री नागपूर येथे आगमन होऊन रविभवन येथे मुक्काम राहील. मंगळवार, दि. 19 एप्रिलला सकाळी 8 ते 10.30 पर्यंत वाजता रविभवन येथे राखीव. त्यानंतर स. 11 ते 3 पर्यंत रविभवन येथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. दुपारी 3.45 ते 6.30 पर्यंत भिवापूर, उमरेड येथे बैठकांना उपस्थिती. सायंकाळी 8 वाजता नागपूर विमानतळावरुन मुंबईकडे प्रयाण