संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी – राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ग्रंथालय सेल व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कामठी तालुक्याच्या वतिने वडोदा येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्धाटन नागपुर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष राजु राऊत यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माहिलाच्या जिल्हाध्यक्ष अर्चना हरडे , सांस्कृतिकतिक सेलचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभु आंबोरे ,जिल्हा उपाध्यक्ष विनोद हरडे ,जिल्हाध्यक्ष ग्रंथालय सेल विशाल गाडबैल, डॉ. पल्लवी खराबे ,अशोक डाफ, विलास शिरसागर ,तरुण अतकरी, संजय घारड ,अजय चिमणकर, बंडू डहाके, गंगाराम खेळकर, सुधाकर ठाकरे ,हरि ठाकरे, किरण आकरे, आकाश ठाकरे, आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विशाल गाडबैल यांनी केले .