ग्रामपंचायत केम येथे बांधकाम कामगारांना सुरक्षा रक्षा पेटी व कार्ड वाटप संपन्न

– संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 10:- ग्रामपंचायत केम येथे जि प सदस्य व सत्ता पक्षनेता जिल्हा परिषद प्रा. अवंतिका ताई लेकुरवाळे व पंचायत समिती कामठीचे उपसभापती आशिष मल्लेवार यांच्या मार्गदर्शनात तसेच केम ग्रा प उपसरपंच *अतुल बाळबुधे* यांच्या विशेष प्रयत्नाने बांधकाम कामगार यांना बांधकाम सुरक्षा योजनेअंतर्गत योजनेचा लाभ कामगारांना मिळावा याकरिता गावातील 22 कामगारांना सुरक्षा रक्षा कीट व कार्ड वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. यामध्ये रत्नपाल इंगळे.कैलास नरड. सुधाकर चौधरी.वैशाली शेंडे. राजेश शेंडे. अक्षय बाळबुधे. रवींद्र बाळबुधे.पुरुषोत्तम पंचबुद्धे.जितेंद्र पंचबुद्धे. निळकंठ मेंढे. नारद ब्राह्मणकर.दुर्योधन ब्राह्मणकर. गुरुदेव कुथे. तुळसाबाई देऊळकर.संदीप बाळबुधे. विठ्ठल कांबळे.रामा गवळी.चुडामन ढोबळे. हर्षल ढोबळे.नंदकिशोर नरड. स्वप्निल मांगे. प्रवीण महाले. या कामगारां वाटप करण्यात आला. तसेच अजून राहिलेल्या पस्तीस लाभार्थ्यांना याचा लाभ देता येईल अशी हमी देण्यात आली. याप्रसंगी उपस्थित जि प सदस्य व सत्ता पक्षनेता प्रा.अवंतिकाताई लेकुरवाळे. एकनाथ साबळे. देवरावजी कुथे. गुणवंताजी फूलझले. हिरामण चापले. निलेश महाले . प्रकाश शेंडे.रामा वाघदरे. नरेश महाले. सुरज कांबळे. लकी बाळबुधे. व गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. गावातील नागरिकांनी उपसरपंच व अतुल बाळबुधे यांचे आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

SNG BASKETBALL LEAGUE 2022

Thu Mar 10 , 2022
Nagpur  U13 Girls: – Team Just Clean (Rishika Dhawal 9) beats Team Trivium Titans (Vidhi Parasrampuria 7) Final Score:- 11-7 Team Landmark (Riddhi Borkar 14) beats Team APS International. Final score: – 19-0 U13 Boys:- Team Jaika Insurance (Arjun Chourasia 13) beats Team Sarda (Aryan Thakare 4). Final Score:- 18-9 Team Spicy Cagres (Arjun Dume 24) beats Team Sairam (Shreyas […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com