-१५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरण केंद्राला दिली भेट नागपूर, ता. ३ : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सोमवार, ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी विविध लसीकरण केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. महापौरांनी राजकुमार गुप्ता समाजभवन बजेरिया आणि सेंट उर्सूला गर्ल्स हायस्कुल, सिव्हिल लाईन्स येथे भेट दिली. त्यांच्यासोबत महिला […]
Marathi News
मुंबई, दि. 3 : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ सुरू केलेली आहे. या योजनेकरिता सन २०२०-२१ व २०२१-२२ करिता पात्र विद्यार्थ्यांनी स्वतः ऑफलाईन अर्ज भरून परिपूर्ण भरलेला अर्ज इतर कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर यांच्याकडे ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास […]
-सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा १६ जानेवारी 2022 रोजी होणार मुंबई, दि.3 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022 च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात 9 डिसेंबर 2021 पासून करण्यात आली आहे.इच्छुक उमेदवारांनी 7 जानेवारी 2022 अर्ज करावे. सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा रविवार, 16 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या वेळेत घेण्यात येणार आहे, असे राज्य प्रशासकीय व्यवसाय […]
-मनपा-ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचा सहभाग नागपूर, ता. ३ : स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ अंतर्गत नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महाराज बाग येथे जनजागृती करण्यात आली. यावेळी ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी कचरा विलगीकरणाची माहिती देत स्वच्छतादूताकडे विलग स्वरूपातीलच कचरा सोपविण्याचे आवाहन केले. या उपक्रमादरम्यान मनपाचे कर्मचारी आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी नागरिकांशी संवाद साधला. कचरा विलगीकरण ही काळाची गरज आहे. ओला, सुखा आणि घरगुती धोकादायक […]
नागपूर, ता. ३ : मुंबई महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास मंत्रालयाच्या घोषणेचे नागपूरचे महापौर श्री दयाशंकर तिवारी यांनी स्वागत केले आहे. मात्र, नागपूर महानगरपालिका क्षेत्रासाठीही हा निर्णय लागू झाला असता तर आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, या निर्णयातून नागपूरच्या जनतेवर अन्याय झाला आहे. ते सुद्धा या राज्याचे नागरिक आहेत. त्यांना सुद्धा याचा लाभ घेण्याचा अधिकार आहे. मुंबईची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे; पण नागपूरसोबत अन्य महानगरपालिकांची […]
नागपूर, ता. ३ : अज्ञानतेचा अंधार नाकारुन ज्ञान प्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविणा-या विद्येच्या क्रांतीज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्त सुभाष रोड उद्यान तसेच महात्मा फुले मार्केट स्थित सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मा.महापौर श्री.दयाशंकर तिवारी, मा.उपमहापौर श्रीमती मनिषा धावडे, वार्डाच्या नगरसेविका श्रीमती हर्षला साबळे, नगरसेवक प्रमोद चिखले, नगरसेविका श्रीमती लता काटगाये, माजी उपमहापौर श्रीमती मनिषा कोठे, माजी नगरसेविका निता ठाकरे, माजी […]
-जिल्हाधिकारी अजय गुल्हाने गुल्हाने यांचे प्रतिपादन -बाबुपेठ येथे जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीकरण मोहिमेचा शुभारंभ चंद्रपूर, ता. ३ : मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी शहरातील सर्व १ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांचे १०० टक्के लसीकरण व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सोमवार, दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले मनपा […]
चंद्रपूर, ता. ३ : महानगरपालिकेच्या बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले शाळेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व महापौर राखी कंचर्लावार यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेविका ज्योती […]
नवी दिल्ली, 03 : स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या महाराष्ट्रातील अग्रणी व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुले […]
मुंबई, दि. ३ – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात औद्योगिक मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत यांची मुलाखत पुनःप्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे. लोकआग्रहास्तव या मुलाखतीचे पुनःप्रसारण मंगळवार, दि. ४ जानेवारी, बुधवार दि. ५ जानेवारी आणि गुरुवार दि. ६ जानेवारी २०२२ रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर या अॅपवरून सकाळी […]
मुंबई, दि. 3 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
बेला : जवळच्या मोहगाव येथील पंचशिल बुद्ध विहारा समोर भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त नागरिकांनी कोरेगाव स्तंभाला सलामी देऊन मानवंदना दिली. याप्रसंगी भीमा कोरेगाव शौर्याच्या आठवणीला उपस्थित अतिथींनी उजळा दिला. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारोतराव शंभरकर होते.तर नागपूर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष वसंतराव कांबळे, उपसरपंच अनिता कांबळे व खादी ग्रामोद्योग चे माजी अध्यक्ष बाबाराव कांबळे प्रामुख्याने अतिथी दाखल उपस्थित […]
नागपूर – शहराच्या मध्यवर्ती भागात पत्रकार कॉलनी,महाराजबाग, मोक्षधाम घाटरोड या पररसरातील नाल्यांमध्ये स्थानीक प्रत्यक्ष दर्शनार्थाना मगर दिसुन आलयाने त्यांनी वनविभागाला सुमारे 15 दिवस अगोदर कळविले होते. त्या अनुषांगाने नागपूर वनविभागाने या परिसरातील नाल्यांच्या परिसराचे वनविभागाची रेस्क़यु टिम व कर्मचारी याांनी सदर परिसरात शोध मोहीम राबवली. लगतच्या स्थारनक रहिवाशी यांना सर्तकबाबत आव्हान करुन जाहिर सुचनांचे फलकही लावण्यात आले शोध पथकास महाराजबाग […]
नागपूर – महानगरपालिकेतर्फे १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुले आणि मुलींचे लसीकरण सोमवार ३ जानेवारीपासून सुरू होत आहे. या मोहिमेचा शुभारंभ महापौर श्री दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवारी (३ जानेवारी) सकाळी १०.३० वाजता राजकुमार गुप्ता समाजभवन, बजेरिया येथे होईल.
चंद्रपूर | शहरातील १ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना सोमवार, दि. ३ जानेवारीपासून जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेचे उदघाटन सोमवारी सकाळी 10 वाजता बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले मनपा शाळेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व महापौर राखी कंचर्लावार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. ही लसीकरण मोहीम शहरातील १६८ शासकीय आणि खासगी शाळा आणि १८५ अंगणवाडीमध्ये राबविण्यात येणार असून, […]
– केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांचे प्रतिपादन –नागपूर काटोल रस्त्याच्या आऊटर रिंग रोड ते काटोल बायपासच्या शेवटपर्यंत चौपदरीकरणाच्या कामाचा नितीन गडकरींच्या हस्ते आरंभ नागपूर – ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे प्रकल्पाला सर्व परवानग्या मिळाल्या असून त्याचे काम आता वर्षभरात पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करून काटोल ते नागपूर हे अंतर केवळ 15 ते 20 मिनिटात कापता येईल आणि ‘काटोल’ […]
रुग्ण डिस्चार्ज00 एकूण डिस्चार्ज58975 एकूण पॉझिटिव्ह60115 क्रियाशील रुग्ण06 आज मृत्यूशून्य एकूण मृत्यू1134 रिकव्हरी रेट98.11 टक्के मृत्यू दर01.89 आजच्या टेस्ट268 एकूण टेस्ट486343 भंडारा, दि. 2 : जिल्ह्यात रविवारी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.2) बरे झालेल्या रुग्णांची संख्या शून्य आहे. रविवारी 268 व्यक्तींची चाचणी केली असता चार व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता सहा सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58975 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60115 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 86 हजार 343 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60115 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये […]
– अटल आरोग्य कालदर्शिकेचे प्रकाशन करताना केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, डॉ गिरीश चरडे, डॉ श्रीरंग वराडपांडे नागपुर – भाजप वैद्यकीय आघाडी नागपूर महानगर च्या द्वारा निर्मित अटल आरोग्य कालदर्शिकेचं भारत सरकार चे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री आदरणीय श्री नितीनजी गडकरी यांचे शुभहस्ते प्रकाशन डॉक्टरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले .यावेळी नागपूर वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ गिरीश चरडे, महामंत्री आयुर्वेद तज्ञ डॉ […]
चंद्रपूर – शहरात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी शनिवार दिनांक १ जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी सुरु झाली असून, प्रत्यक्षात लसीकरण सोमवार, दिनांक ३ तारखेपासून होणार आहे. यासाठी शहरातील ८ कोव्हॅक्सिन केंद्र राखीव राहणार आहेत. चंद्रपूर शहरात मागील १६ जानेवारी २०२१ पासून कोविड१९ लसीकरणाला सुरुवात झाली. ९५ टक्के लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला असून, सुमारे ६२ टक्के लाभार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण […]
– नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विक्रमी रायडरशिप नागपूर, २ जानेवारी: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर मेट्रोनेमोठा पल्ला गाठत ५०,००० ची प्रवासी संख्या पार केली. काल म्हणजे १ जानेवारी २०२२ रोजी महा मेट्रोचीप्रवासी संख्या ५१,६७० होती. महा मेट्रो नागपूरच्याइतिहासात हि दुसऱ्या क्रमांकाची प्रवासी संख्या होती. या आधी २६ जानेवारी २०१९ हाच आकडा ६०,१७१होता. रायडरशिपच्या याकालच्या आकडेवारीमुळे आता महा मेट्रोने इतर मेट्रो […]