बसपाने जिजाऊंची जयंती साजरी केली 

नागपूर – स्वराज्याचे संस्थापक, बहुजन पालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री व प्रथम गुरु मा जिजाऊ यांची 425 वी जयंती आज बसपाच्या नागपूर शहर कार्यालयात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष राजीव भांगे,  प्रदेश सचिव उत्तम शेवडे, महिला जिल्हा प्रभारी वर्षाताई वाघमारे, महिला जिल्हाध्यक्ष सुरेखाताई डोंगरे यांनी माल्यार्पण करून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर जिल्हा सचिव नितीन वंजारी ह्यांनी, सूत्रसंचालन दक्षिण नागपूरचे सचिव सचिन कुंभारे, यांनी तर समारोप नागपूर शहर महासचिव विलास मून यांनी केला. याप्रसंगी नागपूर शहर प्रभारी शंकर थुल, दक्षिण-पश्चिम चे माजी अध्यक्ष सदानंद जामगडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

बुधवारी जिल्ह्यात 56 कोरोना पॉझिटिव्ह तर 35 रुग्णांना डिस्चार्ज

Wed Jan 12 , 2022
एकूण डिस्चार्ज59031 एकूण पॉझिटिव्ह60440 क्रियाशील रुग्ण275 आज मृत्यू शून्य एकूण मृत्यू1134 रिकव्हरी रेट97.67 टक्के मृत्यू दर01.88 आजच्या टेस्ट1281 एकूण टेस्ट494504 भंडारा, दि. 12 :  जिल्ह्यात बुधवारी 56 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.12) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 35 आहे. बुधवारी 1281 व्यक्तींची चाचणी केली असता 56 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता 275 सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 59031 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60440 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 94 हजार 504 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60440 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com