वडोदा येथील बार रेस्टरन्टला आग – 4 लाखाचे नुकसान

संदीप कांबळे,कामठी
वडोदा-मौदा ता प्र 28:- मौदा पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या बडोदा येथील कुही रोड वरील स्वपनील बार अँड रेस्टरन्ट याला पहाटेच्या सुमारास आग लागली या आगीत बार मधील सर्व फर्निचर आणि गोडाऊन मध्ये ठेवलेला माल जळून खाक झाला या आगीत सुमारे 4 लाखाचे नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच मौदा पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला पुढील तपास मौदा पोलीस करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

उपमुख्यमंत्री अजीत पवार के हाथों काल पुलिस भवन का उद्घाटन

Thu Apr 28 , 2022
नागपुर: सबसे अच्छी तरह से सुसज्जित, अत्याधुनिक पुलिस भवनों में से एक, सिविल लाइंस में बहुमंजिला पुलिस भवन का उद्घाटन शुक्रवार दोपहर 1.30 बजे किया जाएगा। इस बहुमंजिला पुलिस भवन का उद्घाटन उपमुख्यमंत्री अजीत पवार के हाथों होगा एवं  कार्यक्रम के अध्यक्ष  दिलीप वलसे पाटिल गृह मंत्री महाराष्ट्र राज्य , नितिन गडकरी केंद्रीय मंत्री परिवहन और राजमार्ग विभाग भारत सरकार, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com