१ जुलैपासून प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात धडक कारवाई

नागपुर – केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाद्वारे जारी अधिसूचनेनुसार सिंगल यूज प्लास्टिक साहित्याची निर्मिती, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापर यावर १ जुलै २०२२ पासून संपूर्ण नागपूर शहरात धडक कारवाई केली जाणार आहे. सर्व झोन स्तरवर उपद्रव शोध पथकाच्या जवानांद्वारे सक्तीने कारवाई करण्याचेही आयुक्तांनी बैठकीत निर्देश दिले. केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या निर्देशानुसार ३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

Tue Jun 28 , 2022
ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमुळे नाव शोधणे आणि हरकती दाखल करण्याची सुविधा मुंबई, दि. 28 : राज्यातील विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यातील मतदारांची नावे तपासण्याची आणि हरकती दाखल करण्याची सुविधा ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.           […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com