गुलमोहर नगर येथे आ. कृष्णा खोपडे यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन

नागपूर, ता. १ : पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १) प्रभाग क्रमांक ४ येथील गुलमोहर नगर, धनलक्ष्मी सोसायटी येथे रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. आ. कृष्णा खोपडे यांच्या मार्गदर्शनात लकडगंज झोन सभापती मनीषा अतकरे यांच्या प्रभागात मनपा विकास निधीतून रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रमोद पेंडके, नगरसेवक राजकुमार साहू, सामाजिक कार्यकर्ते शैलेश शाहू, वर्ष चानोरे, शीला ठाकरे, प्रेम कुऱ्हे, विवेक ठवकर, अरुण हरोडे, संतोष लड्ढा, पवन तिवारी, राजेन्द्र राजपूत, सुबोध मानवतकर, नंदलाल बिसेन, राजेश ठाकरे, पारेंद्र बोपचे, भरतलाल साहू, सुशील ठाकरे, सागर भिवगडे, तुषार राऊत, प्रतिमा उचीबगले, जागेश्वर हिरवानी, अरविंद झाडे, उत्तम पोटे, मोहन ठाकरे, त्रिलोकी महतो, गोपाल समर्थ, प्रकाश शेन्द्रे, शिल्पा देशमुख, कुंदा फुन्दे, पुष्पा डोरे, दिनेश दिगरसे, दीपा मुंडेकर आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

7 फरवरी को रथसप्तमी के शुभ अवसर पर आजादी का अमृत महोत्सव

Wed Feb 2 , 2022
नागपुर – आझादी के अमृत महोत्सव के पावन पर्व पर देश के सम्मानीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनके “75 करोड़ सूर्यनमस्कार महायज्ञ” मे विश्व मांगल्य सभा यह राष्ट्रीय मातृ संगठन राष्ट्र की समस्त मातृशक्ति के माध्यम से अपनीआहुती प्रदान करने जा रही है । दिनांक 1 फरवरी 2022 से 7 फरवरी 2022 यानी रथ सप्तमी (सूर्य सप्तमी) के शुभ मुहूर्त तक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!