नागपुर – अज्ञानतेचा अंधार नाकारुन ज्ञान प्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविणा-या विद्येच्या क्रांतीज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्त CRMS प्रशासनिक शाखा नागपुर द्वारा एवं CRMS के कार्यकारी अध्यक्ष बंडू रंधई, मंडल अध्यक्ष वीरेंद्र सिंह, मंडल सचिव जी एम शर्मा के मार्गदर्शन में कार्यक्रम आयोजित किया गया, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला युवा महिला पदाधिकारी सविता चौरे यांनी पुष्पहार अर्पण करुन व वैशाली इंदुरकर, मेघा देहाडकर, स्विटी फुले, रजनी गेडाम, सरिता सम्युल, आराधना नागले,अर्चना नंदेश्वर, लक्ष्मी वर्मा, ममता जगताप, रुबी विश्वकर्मा, प्रज्ञा डेंगे, विद्या तीतूर्कर, वैशाली कुभळकर, पल्लवी चौधरी, रुपाली ढोले, नीलिमा, अनिषा, लता काळभोत, नीलिमा नंदेश्वर, सोनाली शाहू, भारती तितरे, शीतल सरोते, लता पांडे, संभोधनी शेंडे आदि कार्यकारणी महिला पदाधिकारी व सदस्यच्या वतीने पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी सर्वश्री अभिजीत शाखा अध्यक्ष, विलास टेंभूर्ने, मिलिंद सरपटे, खुशाल गजभिये, प्रमोद खोब्रागडे, संघपाल वाकोडे, ईशान खोबरागड़े आशिष, गौतम पाटील, विजय प्रजापती, ज्ञानेश्वर गायकवाड, रवि आदि पदाधिकारी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करुन CRMS प्राशासनिक शाखा नागपुर च्या वतीने अभिवादन केले.
