नागपूर – प.पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६५ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त प. पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध संयुक्त जयंती समिती, उंटखाना, नागपूर तर्फे पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांना दोन मिनिट स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला संजय आंभोरे, राजेंद्र साठे,सहदेव भगत,चंदु खोब्रागडे,सुजाता सुके,चेतन गणवीर, शकुंनबाई सुके, बेबीनंदा खोब्रागडे, न्यायाबिंदू ताकासांडे, अनुसया ढाकणे, रत्नमाला नगरारे, पुष्पाबाई धाबर्डे ई.उपस्थित होते.
उंटखाना येथे महापरीनिर्वाण दिनानिमित्त डॉ.आंबेडकर यांना अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com